सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना २०१६ -२०१७
सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती २०१६-१७ करीता अर्ज भरण्याची सुविधा दिनांक ५ एप्रिल २०१६ पासून etribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती .त्यानुसार आपण नवीन अर्ज भरले असतीलच तसेच २०१५ -२०१६ मध्ये आपल्या शाळेत शिकत असलेल्या पात्र लाभार्थीचे अर्ज नुतनीकरण करणे गरजेचे होते.आता अशा सर्व अर्जदार लाभार्थ्याकरिता ऑफलाईन प्रस्ताव सादर करावयाचे आहेत .परंतु जर आपण अजून अर्ज भरले नसतील किंवा नुतनीकरण केलेले नसेल तर ते कसे करावे हे समजून घेऊ या
** सर्व प्रथम ब्राउझरवरून https:etribal.maharashtra.gov.in या संकेतस्थलावर जा .चित्रात दाखविल्याप्रमाणे आपल्या शाळेचा क्लर्क युझर आयडी व पासवर्ड टाकून लॉगीन करा.त्यासाठी युझर आयडी म्हणून कॅपिटलअक्षरात CK लिहून त्यापुढे आपल्या शाळेचा युडायस कोड टाका कोणताही स्पेस देऊ नका.पासवर्ड टाका त्यानंतर कॅप्चा भरा व सबमिट बटनावर क्लिक करा .लॉगीन यशस्वी न झाल्यास पुन्हा एकदा वरीलप्रमाणे कृती करा .
यशस्वी लॉगीन झाल्यानंतर पुढील पान उघडेल .
या पानावर suvarn mahotsavi pre mattric schoolarship या नावावर क्लिक करा नवीन पान उघडेल आता शिष्यवृत्ती व्यवस्थापन या बटनावर क्लिक करून अर्ज सुधारणा ही टॅब निवडा .पुढील चित्रात दाखविल्याप्रमाणे नवीन पान दिसेल
या पानावर अस्तिवात असलेले अर्ज दिसून येतील .ज्या अर्जात बदल अथवा दुरुस्ती करावयाची आहे त्या अर्ज क्रमांकावर क्लिक करा .पुढीलप्रमाणे अर्ज दिसेल
सर्व योग्य दुरुस्ती केल्यानंतर शेवटी जतन करा
याच पद्धतीने सर्व अर्ज अपडेट करून घ्या .हे अर्ज २०१६-२०१७ या वर्षासाठीचे असल्याने शैक्षणिक माहिती मध्ये तो विद्यार्थी सन २०१६ -१७ मध्ये ज्या इयत्तेत शिकत होता ती इयत्ता निवडा .व मागील वर्षीची इयत्ता मध्ये २०१५ -१६ ची इयत्ता व परीक्षेतील ग्रेड लिहा.
**** नवीन अर्ज भरण्यासाठी शिष्यवृत्ती व्यवस्थापन यावर क्लिक करून अर्ज बनवा ही टॅब निवडा.
नवीन कोरा अर्ज दिसून येईल त्यातील संपूर्ण माहिती भरा व अर्ज जतन करा .पुन्हा दुसरा अर्ज करण्यासाठी वरीलप्रमाणे कृती करून सर्व अर्ज भरून घ्या .नवीन अर्ज जतन होताना बऱ्याचदा लॉग आउट होऊन जाते त्यावेळी पुन्हा लॉगीन करून अर्ज शोधा या टॅबला क्लिक करून अर्ज सेव्ह झाला की नाही हे पाहू शकता .तेथील search चौकटीत नाव टाका व तपासून पहा .जर अर्ज सेव्ह झालेला नसेल तर पुन्हा अर्ज भरा .अशा रीतीने सर्व अर्ज भरून झाल्यानंतर लॉग आउट व्हा .
*************** ***आता पुन्हा एकदा PLलॉगीन ने लॉगीन करा
त्यासाठी युझर आयडी म्हणून कॅपिटलअक्षरात PLलिहून त्यापुढे आपल्या शाळेचा युडायस कोड टाका .कोणताही स्पेस देऊ नका..पासवर्ड टाका त्यानंतर कॅप्चा भरा व सबमिट बटनावर क्लिक करा .लॉगीन यशस्वी न झाल्यास पुन्हा एकदा वरीलप्रमाणे कृती करा .

वरीलप्रमाणे प्रमाणे जे अर्ज beo कडे पाठवायचे असतील त्या अर्जासमोरच्या चौकटीत क्लिक करा .पडताळले निवडा व शेवटी सबमिट करा यशस्वी झाल्याचा संदेश दिसेल .
आताशिष्यवृत्ती व्यवस्थापन यातून अर्ज शोधा वर जा
वरील पान दिसेल तेथे pending BEO verification ला क्लिक करा व शोधा वर क्लिक करा .विध्यार्थी यादी दिसून येईल left क्लिक दाबून यादी सिलेक्ट करून घ्या व right क्लिक देऊन copy करा .आता exel प्रोग्राम सुरु करा व paste special वर क्लिक करून unicode निवडा .तुमची यादी exel वर दिसू लागेल त्या फाईलला योग्य नाव देऊन सेव्ह करा .
सुवर्ण महोत्सवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती २०१६-१७ करीता अर्ज भरण्याची सुविधा दिनांक ५ एप्रिल २०१६ पासून etribal.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली होती .त्यानुसार आपण नवीन अर्ज भरले असतीलच तसेच २०१५ -२०१६ मध्ये आपल्या शाळेत शिकत असलेल्या पात्र लाभार्थीचे अर्ज नुतनीकरण करणे गरजेचे होते.आता अशा सर्व अर्जदार लाभार्थ्याकरिता ऑफलाईन प्रस्ताव सादर करावयाचे आहेत .परंतु जर आपण अजून अर्ज भरले नसतील किंवा नुतनीकरण केलेले नसेल तर ते कसे करावे हे समजून घेऊ या
** सर्व प्रथम ब्राउझरवरून https:etribal.maharashtra.gov.in या संकेतस्थलावर जा .चित्रात दाखविल्याप्रमाणे आपल्या शाळेचा क्लर्क युझर आयडी व पासवर्ड टाकून लॉगीन करा.त्यासाठी युझर आयडी म्हणून कॅपिटलअक्षरात CK लिहून त्यापुढे आपल्या शाळेचा युडायस कोड टाका कोणताही स्पेस देऊ नका.पासवर्ड टाका त्यानंतर कॅप्चा भरा व सबमिट बटनावर क्लिक करा .लॉगीन यशस्वी न झाल्यास पुन्हा एकदा वरीलप्रमाणे कृती करा .
यशस्वी लॉगीन झाल्यानंतर पुढील पान उघडेल .
या पानावर suvarn mahotsavi pre mattric schoolarship या नावावर क्लिक करा नवीन पान उघडेल आता शिष्यवृत्ती व्यवस्थापन या बटनावर क्लिक करून अर्ज सुधारणा ही टॅब निवडा .पुढील चित्रात दाखविल्याप्रमाणे नवीन पान दिसेल
याच पद्धतीने सर्व अर्ज अपडेट करून घ्या .हे अर्ज २०१६-२०१७ या वर्षासाठीचे असल्याने शैक्षणिक माहिती मध्ये तो विद्यार्थी सन २०१६ -१७ मध्ये ज्या इयत्तेत शिकत होता ती इयत्ता निवडा .व मागील वर्षीची इयत्ता मध्ये २०१५ -१६ ची इयत्ता व परीक्षेतील ग्रेड लिहा.
**** नवीन अर्ज भरण्यासाठी शिष्यवृत्ती व्यवस्थापन यावर क्लिक करून अर्ज बनवा ही टॅब निवडा.
नवीन कोरा अर्ज दिसून येईल त्यातील संपूर्ण माहिती भरा व अर्ज जतन करा .पुन्हा दुसरा अर्ज करण्यासाठी वरीलप्रमाणे कृती करून सर्व अर्ज भरून घ्या .नवीन अर्ज जतन होताना बऱ्याचदा लॉग आउट होऊन जाते त्यावेळी पुन्हा लॉगीन करून अर्ज शोधा या टॅबला क्लिक करून अर्ज सेव्ह झाला की नाही हे पाहू शकता .तेथील search चौकटीत नाव टाका व तपासून पहा .जर अर्ज सेव्ह झालेला नसेल तर पुन्हा अर्ज भरा .अशा रीतीने सर्व अर्ज भरून झाल्यानंतर लॉग आउट व्हा .
*************** ***आता पुन्हा एकदा PLलॉगीन ने लॉगीन करा
त्यासाठी युझर आयडी म्हणून कॅपिटलअक्षरात PLलिहून त्यापुढे आपल्या शाळेचा युडायस कोड टाका .कोणताही स्पेस देऊ नका..पासवर्ड टाका त्यानंतर कॅप्चा भरा व सबमिट बटनावर क्लिक करा .लॉगीन यशस्वी न झाल्यास पुन्हा एकदा वरीलप्रमाणे कृती करा .
वरीलप्रमाणे क्लिक केल्यावर नवीन पान उघडेल त्यातीलशिष्यवृत्ती व्यवस्थापन यावर क्लिक करा व अर्ज पडताळणी निवडा