१ जानेवारी
१९३२ : डॉ.
ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.
१९१९ : गव्हर्नमेंट
ऑफ इंडिया अॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
१९०८ : ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले
यांनी हुबळी येथे ’ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर
स्थापन केली.
१९०० : स्वातंत्र्यवीर
सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
१८९९ : क्यूबामधील
स्पेनची राजवट संपुष्टात आली.
१८८३ : पुणे
येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना
१८८० : विष्णूशास्त्री
चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे
येथे ’न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.
१८६२ : इंडियन
पीनल कोड अस्तित्वात आले.
१८४८ : महात्मा
फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
१८४२ : बाबा
पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच
दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.
२००० : संत
ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेल्या चलनी नाण्याचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
यांच्या हस्ते प्रकाशन.
३ जानेवारी
२००४ : नायगाव
(ता. खंडाळा, जि. सातारा) येथील सावित्रीबाई फुले यांचे जन्मघर राष्ट्रीय
स्मारक घोषित करुन राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
४ जानेवारी
१८८१ : लोकमान्य
टिळक यांनी पुणे येथे ’केसरी’ या वृत्तपत्राची सुरूवात
केली
५ जानेवारी
१९४९ : पुणे
यथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA)
सुरू झाली.
६ जानेवारी
१८३२ : पत्रकार
बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ’दर्पण’ सुरू केले.
७ जानेवारी
१९७२ : कन्याकुमारी
येथील विवेकानंद केन्द्राचे काम पूर्ण झाले.
८ जानेवारी
२००० : लता
मंगेशकर यांची १९९९ साठीच्या एन. टी. रामाराव राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड
९ जानेवारी
१८८० : क्रांतिकारक
वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा
१० जानेवारी
१६६६ : सुरत
लुटून शिवाजीमहाराज राजगडाकडे निघाले.
११ जानेवारी
१९२२ : मधुमेहावर
उपचार करण्यासाठी प्रथमच इन्सुलिनचा वापर करण्यात आला.
१७८७ : विल्यम
हर्षेल याने ’टिटानिया’ या युरेनसच्या सर्वात मोठ्या चंद्राचा शोध
लावला. त्याच दिवशी त्याने ’ओबेरॉन’ या युरेनसच्या दुसर्या
मोठ्या चंद्राचाही शोध लावला.
१२ जानेवारी
२००५ : राष्ट्रीय
ज्ञान आयोगाची स्थापना
१३ जानेवारी
१८९९ : गोविन्द
बल्लाळ देवल यांच्या ’संगीत शारदा’ या नाटकाचा पहिला प्रयोग
इंदूर येथे झाला
१४ जानेवारी
१९४८ : ’लोकसत्ता’ हे मराठी
वृत्तपत्र सुरू झाले
१५ जानेवारी
२००१ : सर्वांना
मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच
उपलब्ध झाला
१६ जानेवारी
१७ जानेवारी
१६ जानेवारी
१६८१ | : | छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला. |
---|
१९४६ | : | संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची पहिली बैठक झाली १८ जानेवारी
|
---|