प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत इयत्ता १ ली ते ८ वी या वर्गांचे संकलित मूल्यमापन दिनांक ०५ एप्रिल व ०६ एप्रिल २०१६ रोजी घेण्यात येणार आहे .त्याकरीता तोंडी /प्रात्यक्षिक व लेखी प्रश्न असणार आहेत .चाचणी तपासून चाचणीचे गुण सरल प्रणालीत भरावयाचे असल्याने गुणांची नोंद करण्यासाठी गुणनोंदणी तक्ता गरजेचा आहे .पुढील लिंक वरून आपण गुणनोंद तक्ते डाउनलोड करू शकता .